मोठ्या उत्साहात साजरामराठी भाषा गौरव दिन

लातूर : प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने संभाजी नगर खाडगाव रोड परिसरात मराठी राज भाषा दिन निमित्त बालकांना मराठी भाषेचे पुस्तक वाटप करून वाचन करण्यात आले मराठी भाषा ही सर्व स्तरावर बोलली जावी लहान पानापासून ही भाषा बालकांत रुजली पाहिजे जेणे करून मराठी भाषेचा विसर होणार नाही मराठी भाषा ही माझी अस्मिता आहे त्या भाषेचे आदर करील सर्व स्तरावर मराठी भाषा बोलली पाहिजे त्यानेच आपल्या जीवन शैलीत सतत मराठी भाषा बोलली जाईल आज सिमेवर मराठी राज्य व भाषेसाठी आपले मराठी बांधव लढत आहेत त्यात अनेक बांधवांनी आपला जीव गमावला आणि सतत तेथे रस्त्यावर उतरून मराठी बांधवांना आंदोलन करावे लागत आहे त्यात काही जणांना लातूर: इंटरनॅशनल असोसिएशन फॉर हमेन व्हॅल्यू , अॅटलास कॉप्को चॅरिटेबल फाऊंडेशन व मांजरा कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने आज दिनांक फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता स्व. दगडोजीराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड, लातूर येथे एक दिवसीय बांबू अंगावर काठ्याही खावे लागले पण तेथील बांधव आजून ही ठाम आहेत की आम्ही मराठी आमची भाषा मराठी आमचा राज्य महाराष्ट्र हे आम्ही कदापि सोडणार नाही हीच आमची मराठी बांधवांची जिद्द अभिमान मला मी महाराष्ट्रचा होय मी मराठी माझी भाषा मराठी मी महाराष्ट्रचा महाराष्ट्र माझा माय बोली मराठी...जय जय महाराष्ट्र माझा ..यावेळी अॅड.अजय आज लातुरात विभागीय बांबू कार्यशाळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न व पर्यावरणातील होणारे बदल यावर मात करण्यासाठी या भागात बांबूची लागवड हि एक सुवर्णसंधी आहे. अत्यंत कमी पाण्यात, साधारण व पडीक जमिनीमध्ये, बांधावर ओढ्याकाठी, नदीकाठी बांबूची , पुराणिक लिखित कलशेट्टी,जेष्ठ नागरिक लक्ष्मण लोहारे,अॅड.सुरेश सगलरे,शोभा पोतदार,कमल महाजन,अॅड. सागर वाघमारे,अॅड.दत्तात्रय परळकर.दीपक सगर. प्रल्हाद नाटकर, सचिन भोसले,अरुण गाडे,अप्पा क्षीरसागर.अजिंक्य रेड्डी. सुनील शिंदे.विनय कलशेड़ी.गोपाळ खंडागळे,पांडुरंग बेंबडे,आदी महिला व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा लागवड करून मुख्य पिकासोबत अधिक पैसा मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील बांबू लागवड व प्रक्रिया या विषयांवरील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.असे आव्हान कार्यक्रमचे संयोजक महादेव गोमारे यांनी केले आहे.