माझी आदरणीय राज्य सरकार आणि केंद्र सरकार ला विनंती आहे. कोरोना संकटामूळे सर्वांची आर्थिक स्थिती ही अडचणींची झाली आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते खात्यातून ऑटो डेबिट न केले जावेत 3 महिन्याची मुदत वाढवावी जेणे करून लोकांचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही. त्यामुळे सर्वच ECS थांबवावेत ही विनंती.
माझे म्हणणे योग्य असेल तर कृपया आपला प्रतिसाद द्यावा.
कोरोना संकटामूळे सर्वांची आर्थिक स्थिती ही अडचणींची झाली आहे जावे