पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा

मुंबई दि. १० : कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पोलीस यंत्रणेमार्फत होणारी चौकशी न करण्याची मुभा पोलीसाना देण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर खपींशीीं च्या वेळी डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा, नसेस ,तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता आहे, त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.