मुंबईच्या दाट लोकवस्तीत निर्जतुकीकरणासाठी ड्रोनचा वापर मुंबई, दि. १० : मुंबईच्या |

जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या दाट लोकवस्तीत निर्जतुकीकरणासाठी ड्रोनचा वापर मुंबई, दि. १० : मुंबईच्या | दाट लोक वस्तीच्या भागात | लॉक डाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि | निर्जतकीकरणासाठी डोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत, या भागात राज्य |राखीव पोलीस दलाची मदत |घेण्याबाबतही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली, मंत्रीमंडळाच्या |झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याच्या मुद्यावर विशेष उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली, मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ काळजी वाढवणारी असून याबाबत मुबईचे |लोकप्रतिनिधी जे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत,