मराठवाडा अर्थ मुव्हींंग संघटनेच्या वतीने प्रमुख पदांच्या नियुक्त्या
लातूर ः मराठवाडा अर्थ मुव्हींग संघटना ही सर्व मराठवाड्यात कार्यरत असून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असते. वेळोवेळी या संघटनेने आपल्या सदस्यांसाठी काम केले.त्यामुळे जिल्ह्यातच नसून संपूर्ण मराठवाड्यात संघटनेचे मोठ्या संख्येने सदस्य आहेत. या संघटनेच्या वाढीसाठी लातूर जिल्ह्यातील सर्वांनी तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र रविवार दि.21 जून रोजी संघटनेच्या मुख्य कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले.
त्यामध्ये मराठवाडा स्तरावर मराठवाडा प्रवक्ते पदी सुर्यकांत बालाजीराव वडजे कायदे सल्लागार अॅड. युवराज इंगोले,प्रसिध्दी प्रमुख किरण भोसले तसेच तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण सूर्यवंशी निलंगा,शाहूराज सावंत औसा, प्रल्हाद धारूरे चाकूर, मंचक चव्हाण अहमदपूर, दिलीप बेंबडे रेणापूर, गोपाळ देवर्ष देवणी- उदगीर वरील प्रमुख पदाधिकारांच्या निवडीचे नियुक्तीपत्र देऊन संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्यावेळी मराठवाडा अर्थ मुव्हींग संघटनेच्यावतीने डिझेल दर वाढीमुळे मशीनचे रेट वाढविण्यात यावे तसेच शासनाने या वर लक्ष देण्यात यावे तसेच या संघटनेच्या वाढीसाठी लातूर जिल्ह्यातील सर्वांनी असे मराठवाडा अर्थ मुव्हींग संघटनेचे जास्तीत जास्त संख्येने सदस्य व्हावे असे अध्यक्ष अशोक ताकतोडे पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Attachments area